सध्या टेलिव्हिजनवरील मराठी वाहिन्यांवर चलती आहे ती ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांची. २०१९ हे वर्ष चर्चेत राहील ते टेलिव्हिजनवरील याच पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांमुळे. देवांच्या, संतांच्या तसेच मराठ्यांच्या इतिहासावर आधारित मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका ठरल्या. जाणून घेऊया २०१९ या वर्षात चर्चेत राहिलेल्या ऐतिहासिक आणि पौराणिक मालिका! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #marathiserials2019